“A good Business Coach is someone who troubles those who are comfortable, and comfort the troubled.” मुलाखतीमधलं श्री. बीमन गांधी Biman Gandhi यांचं हे वाक्य ‘बिझनेस कोचिंग’ बद्दल खूप काही सांगून जाणारं होतं.
बिझनेस मंत्रा ‘आंत्रप्रिन्युअर दिल से’ या वेब सिरीज मध्ये पुण्यातील प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट श्री. बीमन गांधी यांची मुलाखत घेण्याचा योग आला. त्यावेळी बिझनेस कोचिंग म्हणजे नेमकं काय ? त्याचा व्यावसायिकांना कसा उपयोग होतो. या आणि अशा बऱ्याच गोष्टींवर ‘दिल से’ चर्चा झाली. त्यांच्या कडून जाणून घेतला त्यांचा ‘बिझनेस मंत्रा’.
ही मुलाखत नक्की ऐका. आवडल्यास लाईक, कॉमेंट्स करा आणि ‘बिझनेस मंत्रा’ च्या यु ट्यूब चॅनेलला नक्की SUBSCRIBE करा कारण आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत असेच काही यशस्वी उद्योजक आणि आपल्या बिझनेसमध्ये व्हॅल्यू एडिशन साठी खास अजून बरच काही…!!
Brand Name: Business Wise; Neelman Consultants
Website: https: http//www.neelman.in
Facebook page: https://www.facebook.com/Neelman-Consultants-549378068596693
Linked In: https: http//www.linkedin.com/in/bimangandhi/
YouTube Chanel: https://tinyurl.com/yc8myq5m
Add comment