अर्थसंकल्प २०२२ – भारताच्या प्रगतीचा जाहीरनामा
गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथे होऊ घातलेल्या लोकसभेच्या आगामी निवडणुका, कृषीकायद्यांवरून उगीचच गरम झालेले राजकारण, कोरोनासारख्या जागतिक महामारीने अवघे जग संत्रस्त असतानाही भारताची चाललेली अभूतपूर्व घोडदौड आणि त्याची परिणीती म्हणजे देशामध्ये होणारी प्रचंड विदेशी गुंतवणूक, या सगळ्याचे आपण सगळेच आहोत मूक साक्षीदार. पंतप्रधान गती-शक्ती योजनेद्वारे कल्पकतेने पायाभूत सुविधांमध्ये सुसंघटन घडत आहे आणि […]









