Business Icon

Kalpakteche Diwas

Ashwin_Books_KalpaktecheDivas

Book Name : कल्पकतेचे दिवस

Language: मराठी

Authors: श्रीरंग गोखले 

Category: बिझनेस आणि व्यवस्थापन

Publication: पराग गोरे, बिझनेस मंत्रा

Pages: 206

Binding: Paperback

Hard Copy Price: 25% OFF
R 210/-.  R 157/-

रोजच्या व्यवहारात आपण अनेक वस्तू वापरीत असलो तरी त्या निर्माण कशा होतात याची कदाचित आपल्याला उत्सुकता असेल, पण कल्पना नसते. श्रीरंग गोखले यांनी आपल्या कारकिर्दीची पार्श्ववभूमी मनात ठेऊन प्रॉडक्ट डिझाईन, डिव्हलपमेंट, उत्पादन, मार्केटिंग यांचा घेतलेला मागोवा म्हणजे हे पुस्तक.

डिझाईन, उत्पादन या विषयांवर मराठीत पुस्तके कमीच आहेत. या विषयांसह कल्पकता, मानवीसंबंध, समस्या सोडविणारे उपाय, ग्राहक, किंमत असे अनेक अनुषंगिक यात आले आहेत. स्वानुभवातून आलेली उदाहरणे असल्याने हे उपदेशात्मक किंवा जड शब्दांचे मॅनेजमेंटचे पुस्तक नाही तर सुलभतेने, तंत्रज्ञानातली क्लिष्टता उलगडणारे आहे.

पूर्वानुभवाचा उपयोग करून नंतर उद्योजकांबरोबर काम करताना आवड निर्माण झालेल्या ‘उद्योजकता’ व ‘उद्योगप्रवृत्ती’ (Entrepreneurship) यावरही विचार मांडले आहेत. यातली बरीच तंत्रे (Techniques) तंत्रज्ञानाबरोबर इतरांनाही रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील. विद्यार्थी, उद्योजक, नवउद्योजक, प्रयत्नवादी य ज्यांना ज्ञान मिळवून व्यक्तिमत्वातही भर घालायची आहे अशा सर्वांना पुस्तकाचा उपयोग होईल.

Business Icon

Add comment