How did you start your business?
स्वामिनी फूड्स ची सुरुवात 2002 मध्ये झाली. व्यवसायाची आवड आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द यातून सुरुवात झाली. आमची कंपनी विविध प्रकार चे पौस्टिक लाडू बनविते. तसेच पाणीपुरी च्या तयार चटण्या बाबाविते. आज 14 प्रकारचे लाडू बनतात.
How do you differentiate your business in the market?
उत्तम दर्जा, स्वछता,पौष्टिक घटक आणी हाताने बनविले घरच्या चवीचे लाडू सर्वांच्या पसंतीस उतरले. वाजवी किंमत आणी तत्पर सेवा या मुळे मार्केट मधून खूप छान प्रतिसाद मिळाला. मूल्यवार्दीत खजूर लाडू, शेंगदाणा लाडू, डिंक पौटीक, मेथी, ओट्स, नाचणी आणी चटण्या ना छान प्रतिसाद आहे.
कमी किमतीत उतराम चवीचे आकर्षक पॅकिंग मधील लाडू हे वैशिष्ट्य आहे.
How do u keep yourself update?
डिजिटल मीडिया, मॉल्स यांचा अभ्यास सुरु असतो. त्या नुसार वेब साईट करण्याचे काम सुरु आहे
Benefits of your services to society?
पिझ्झा बर्गर च्या काळात हेल्दी स्नॅक्स लहान मुले, महिला आणी सर्वांना मिळतात. लोहयुक्त खजूर, शेंगदाणा लाडू कुठेही नेऊ शकतो. हाताने बनविल्या मुळे खूप चविस्ता आहेत.
आज स्वामिनी परिवारात 14 महिला आनंदाने काम करीत आहेत. त्यांचे आरोग्य, बचत याचीही काळजी स्वामिनी तर्फे घेण्यात येते.
What advice would you give to someone just starting their own business?
नवीन पिढीने जरूर business चा विचार करावा. खूप संधी आहेत. प्रामाणिक पणा, quality आणी कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते.
Instagram – https://www.instagram.com/swamini_foods_2020?igsh=eGVvNXl1YWRndGlk&utm_source=qr
Add comment