Business Icon

Kavitechya Vatevar – Parag Gore

‘उद्योजक’ म्हंटला की तो हिशोबी, वेळ पाळणारा, शिस्त प्रिय, नेहमी गंभीर चेहऱ्याने वावरणारा अशी काही प्रतिमा लोकांच्या डोळ्या समोर येते पण काही उद्योजक याला अपवाद असतात बरका ! संवेदनशील उद्योजक, कवी मनाचे उद्योजक, चित्रकार उद्योजक, उत्तमोत्तम छंद जोपासणारे उद्योजक असे देखील उद्योजक आपल्या अवती भोवती असतात…


चला तर जाणून घेऊयात अशा उद्योजकांना त्यांच्याच शब्दात…

M Purushoutham

Add comment