Business Icon

Conversion Focused ‘Digital Marketing’ for the New Normal

Conversion Focused 'Digital Marketing' for the New Normal

सध्याच्या काळात आपला प्रत्येक ग्राहक हा इंटरनेटशी जोडला गेला आहे. अर्थातच तो Google, LinkedIn, Facebook, WhatsApp, YouTube या पैकी कुठे ना कुठे नक्की आहे आणि आपल्याला आपला व्यवसाय आपण विकत असलेली वस्तू किंवा सेवा ही त्याच्या पर्यंत अतिशय सुयोग्य पद्धतीने घेऊन जाणे ही काळाची गरज बनली आहे. हे तंत्र जर नीट आत्मसात केलं तर आपल्याला असंख्य ग्राहक मिळण्या वाचून कोणीही अडवू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात…

कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे :
▪️एक कायमस्वरूपी उपयोगी पडेल अशी आपल्या व्यवसायाच्या ऑनलाईन Marketing साठी Strategy तयार करणे.
▪️Google, LinkedIn, Facebook, WhatsApp Business, YouTube वरील आपले profiles optimize करणे.
▪️Newsletter Marketing वापरून आपल्या व्यवसायासाठी प्रत्यक्ष कन्व्हर्जनस वाढविणे.
▪️Content Calender चे फायदे व ते कसे तयार करायचे.
▪️Content तयार करून उत्तम प्रकारे व{तरीत करणे व engagement कशी वाढवाल.
▪️प्रत्यक्ष Follow ups Automate करण्यासाठी Zoho CRM वापरणे.

कार्यशाळा कोणासाठी? :
♦️सेल्फ एम्पलॉयड , छोटे-मोठे व्यावसायिक, बिझनेसमन
♦️ज्यांना नवीन काही उपक्रम सुरु करायचा आहे

कार्यशाळेचे वैशिष्ट्य :
♦️कार्यशाळेतील सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
♦️गुगल माय बिझनेस ई – बुक मोफत

मार्गदर्शक : श्री. सौमित्र घोटीकर – सोशल मीडिया एक्स्पर्ट
(Click here to know more about speaker https://g.co/kgs/bKqUiM)

संकल्पना : श्री. पराग गोरे

कार्यशाळा कधी ? :
दिनांक: १२ सप्टेंबर, २०२०
वेळ: सायं. ४.०० ते ५.३०

कार्यशाळेचे स्थळ :
ZOOM Meeting Application च्या माध्यमातूनआपल्या आवडत्या ठिकाणाहून

सहभाग शुल्क :
रु. ५००/- फक्त
(बिझनेस मंत्राच्या सभासदांना शुल्कात १०% सवलत)
मर्यादित प्रवेश – आजच ऑनलाईन नोंदणी करा

शुल्क कसे भरावे?:
9890040013 या क्रमांकावर Google Pay करून.
(पेमेंट झाल्यावर आपले नाव व पेमेंट डिटेल्स 9890040013 या क्रमांकावर व्हॉट्स करा किंवा info@businessicon.in या ईमेलवर मेल करा.)

अधिक माहितीसाठी संपर्क :
9890040013

Follow & Like Us :
https://www.facebook.com/BusinessIconOfficial/

Subscribe Us : https://www.youtube.com/c/BusinessMantra

Parag Gore

Add comment