Business Icon

शिका फेसबुक लिड्स जनरेशन

यशस्वी व्यवसायिकतेसाठी एक प्रभावी तंत्र…
शिका फेसबुक लिड्स जनरेशन

सध्याच्या काळात आपला प्रत्येक ग्राहक हा फेसबुकशी जोडला गेला आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात आपल्या जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत फेसबुकच्या माध्यमातून पोहचणे आता सहज शक्य झाले आहे. फेसबुकनी देखील खास व्यावसायिकांसाठी ‘फेसबुक पेज’ च्या माध्यमातून व्यवसायासाठी पेड कॅम्पेन करून आपल्या आवश्यकतेनुसार (ठिकाण, वय, स्त्री/पुरुष, इंटरेस्ट इ.) ग्राहकाचा लिड मिळवून देण्याची अतिशय प्रोफेशनल अचूक अशी सोय उपलब्ध करून दिली आहे. याचा वापर प्रत्येकानी करून घेतला तर थोड्याशा सरावाने घरबसल्या व्यवसायासाठी लिड्स मिळवता येऊ शकतात.  

बिझनेस मंत्रा (बिझनेस आयकॉन)
आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

तुम्हाला पुढील प्रश्न पडले आहेत का ? :
▪️ माझा ग्राहक मी कसा शोधू ? 
▪️ कमी खर्चात मी हजारो ग्राहकांपर्यंत कसं पोहचू ?
▪️ ट्रॅडिशनल मार्केटिंग करून यश मिळत नाही ?
▪️ स्पर्धेला कसे तोंड देऊ ?

कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे :
1)  फेसबुक पेज का?
2) फेसबुक पेज कसे तयार करायचे 
3) डिझाईन स्टॅण्डर्ड
4) फेसबुक पेज लाईक
5) फेसबुक पेजवर ऍड कॅम्पेन कसे चालवावे   
6) FAQ
7) थीम बेस्ड कन्टेन्ट 

कार्यशाळा कोणासाठी? :
?सेल्फ एम्पलॉयड , छोटे-मोठे व्यावसायिक, बिझनेसमन
?ज्यांना नवीन काही उपक्रम सुरु करायचा आहे

कार्यशाळेचे वैशिष्ट्य :
?फेसबुक पेजवर ऍड कॅम्पेन कसे चालवावे याचा लाईव्ह डेमो.  
?कार्यशाळेतील सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.

मार्गदर्शक : श्री. ओंकार जोशी  – सोशल मीडिया एक्स्पर्ट 

संकल्पना : श्री. पराग गोरे

कार्यशाळा कधी ? :
दिनांक: ८ ऑगस्ट, २०२०
वेळ: संध्या. ४.०० ते ५.३०

कार्यशाळेचे स्थळ :
ZOOM Meeting Application च्या माध्यमातूनआपल्या आवडत्या ठिकाणाहून

सहभाग शुल्क :
रु. ३००/- फक्त
(बिझनेस मंत्राच्या सभासदांना शुल्कात १०% सवलत)

मर्यादित प्रवेश – आजच ऑनलाईन नोंदणी करा

शुल्क कसे भरावे?:
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून
https://imojo.in/1o813t3  


अथवा 9890040013 या क्रमांकावर Google Pay करून.

(पेमेंट झाल्यावर आपले नाव व पेमेंट डिटेल्स 9890040013 या क्रमांकावर व्हाट्सअप करा अथवा info@businessicon.in या ईमेलवर मेल करा.)

अधिक माहितीसाठी संपर्क :
9890040013

To follow, Like Us :
https://www.facebook.com/BusinessIconOfficial/

Parag Gore

Add comment