Business Icon

बॅलन्स स्कोअर कार्ड

बॅलन्स स्कोअर कार्ड

‘बॅलन्स स्कोअर कार्ड’
यशस्वी व्यवसायिकतेसाठी एक प्रभावी तंत्र 

बॅलन्स स्कोअर कार्ड * (Balance  Score Card) हे एक अत्यंत *उपयुक्त आणि प्रस्थापित टेक्निक आहे. आपल्या उद्योगाची किंवा कार्याची टार्गेट्स व उद्दिष्टे ठरवून ती कशी पूर्ण करता येतील याचा हे  मार्ग दाखवते. मोठमोठे उद्योजक वापरत असलेले हे तंत्र सुलभ करून प्रत्यक्ष कसे वापरावे हे आपणाला शिकवले जाणार आहे. सध्याच्या बदलत्या परिस्थितीचा ही आपण मागोवा घेणार आहोत. कार्यशाळेत या तंत्राचे तत्व तर कळेलच पण सहभागींना प्रत्यक्ष आपल्या उद्योगाचे स्कोअर कार्ड करायची संधी घेता येईल. वैयक्तिक उन्नतीसाठी सुद्धा हे तंत्र वापरता येते.

बिझनेस मंत्रा (बिझनेस आयकॉन)
आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

तुम्हाला पुढील प्रश्न पडले आहेत का ?:
▪️ टार्गेट नेमके काय घ्यावे समजत नाही
▪️ टार्गेट / गोल्स साध्य करणे अवघड जाते 
▪️ कष्टाचे प्रमाणात यश पदरात पडत नाही
▪️ टीमवर्क नीट होत नाही.
▪️ स्पर्धेला कसे तोंड देऊ ?  

कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे:
१) या तंत्राची माहिती व त्याचा इतिहास
२)  व्हिजन, मिशन व strategy म्हणजे काय
३)  टार्गेट्स कशी व कोणती घ्यावीत
४) KRA व KPI याची व्याख्या
५) “काय” पासून “कसे” पर्यंतचा प्रवास 
६) टारगेट ची इतर वैशिष्ट्ये
७) कल्पकता आणि ब्रेनस्टॉर्मिंग
८) स्कोर कार्ड बनविणे, महत्व, आणि गुण 
९) सहभागींनी स्वतः स्कोअर कार्ड बनविणे

कार्यशाळा कोणासाठी? :
?सेल्फ एम्पलॉयड , छोटे व्यावसायिक, बिझनेसमन
?करिअर अचिव्हर्स 
?नोकरी करणारे
?ज्यांना नवीन काही उपक्रम सुरु करायचा आहे
?ज्यांना स्वतःची कार्यक्षमता  वाढवायची आहे
?ज्यांना एखादे टार्गेट विशिष्ट कालावधीत पूर्ण करायचे आहे  

कार्यशाळेचे वैशिष्ट्य :
?आपल्या उद्योगाचे स्कोर कार्ड लगेच बनविता येईल आणि  योग्य दिशेने कामास सुरवात करता येईल. 

?कार्यशाळेतील सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.  

मार्गदर्शक :
श्री. श्रीरंग गोखले – प्रसिद्ध लेखक, मेंटर, मॅनेजमेंट कोच
(कल्पकतेचे दिवस या पुस्तकासाठी पद्मविभूषण डॉ. माशेलकर यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र ग्रंथोतेजक सभा’ यांचे उत्कृष्ठ व्यावसायिक लेखन म्हणून गौरव. फिलिप्स मध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव. डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ते प्रवीण आहेत.)

संकल्पना : श्री. पराग गोरे

कार्यशाळा कधी ? :
दिनांक: १ व २ ऑगस्ट, २०२०
वेळ: संध्या. ४.०० ते ५.३०

कालावधी :
२ दिवस, दररोज दीड तास

कार्यशाळेचे स्थळ :
ZOOM Meeting Application च्या माध्यमातूनआपल्या आवडत्या ठिकाणाहून 

सहभाग शुल्क :
रु. ३००/- फक्त
(बिझनेस मंत्राच्या सभासदांना शुल्कात १०% सवलत)

(मर्यादित प्रवेश – आजच ऑनलाईन नोंदणी करा)

नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
https://forms.gle/PVvCKhg2SkdwYaQk6

शुल्क कसे भरावे?:
A/c Name: Horizon Spread Media Services
A/c Type: Current Account
A/c No: 20076503133
Bank Name: Bank Of Maharashtra
Navi Peth Branch, Pune – 411030
IFSC Code: MAHB0000102
Mobile Number: 9890040013

किंवा 9890040013 या क्रमांकावर Google Pay करून.

(पेमेंट झाल्यावर आपले नाव व पेमेंट डिटेल्स 9890040013 या क्रमांकावर व्हाट्सअप करा अथवा info@businessicon.inया ईमेलवर मेल करा.)

अधिक माहितीसाठी संपर्क :
9890040013

Parag Gore

Add comment