Conversion Focused ‘Digital Marketing’ for the New Normal
सध्याच्या काळात आपला प्रत्येक ग्राहक हा इंटरनेटशी जोडला गेला आहे. अर्थातच तो Google, LinkedIn, Facebook, WhatsApp, YouTube या पैकी कुठे ना कुठे नक्की आहे आणि आपल्याला आपला व्यवसाय आपण विकत असलेली वस्तू किंवा सेवा ही त्याच्या पर्यंत अतिशय सुयोग्य पद्धतीने घेऊन जाणे ही काळाची गरज बनली आहे. हे तंत्र जर नीट आत्मसात केलं तर आपल्याला […]



