IPL नाही, आता ILP !!!
आपल्याला IPL माहीत आहे. आता ILP माहीत करून घेउ.!!!मी ट्रेनिंग देताना नेहमी विचारतो, ” तुम्ही शिकणार? का मी शिकवणार? ” वेगवेगळी गंमतशीर उत्तरे मिळतात! !! मग मी विचारतो, “मी शिकवणार, म्हणजे काय? ” उत्तरे मिळतात: “माहिती देणार ” ,” समजून सांगाल “. मित्रानो, आता टेक्नॉलॉजी मुळे, “माहिती देणार ” हे काम मी करत नाही! !! […]

