सिलिकॉन व्हॅली एक ‘आगळे वेगळे’ बिझनेस मॉडेल
हल्ली उद्योग व्यवसायाच्या म्हणजे बिझनेसच्या क्षेत्रात ‘बिझनेस मॉडेल’ किंवा ‘बिझनेस प्लॅन’ या शब्दांना बरेच महत्व येऊ लागले आहे. बिझनेसच्या क्षेत्रात आलेल्या उच्च शिक्षीत, उच्च विद्याविभुषीत, पुस्तक पंडीत किंवा पोथी पंडीत लोकांनी रुजवलेले हे शब्द किंवा ‘कन्सेप्ट’ आहेत. खरे म्हणजे जेव्हा एखादा मनुष्य बिझनेसच्या क्षेत्रात उतरतो तेव्हा त्याच्या किंवा तिच्या डोक्यात एखादा बिझनेस प्लॅन किंवा बिझनेस […]

